देवरी: देवरी शहरात पदाधिकाऱ्यांची बैठक तसेच मा. प्रमोदजी संगिडवार यांचा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते सत्कार
Deori, Gondia | Sep 2, 2025
गणेश उत्सवाच्या पावन वातावरणात देवरी शहरात माजी खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोकजी...