गोरेगाव: प्राथमिक आरोग्य केंद्र,कुऱ्हाडी येथे जन आरोग्य सभा पार पडली
प्राथमिक आरोग्य केंद्र,कुऱ्हाडी जन आरोग्य सभा पार पडली. या बैठकीत आरोग्य सेवा, योजनांची अंमलबजावणी, रुग्णसेवा, तसेच जनजागृती अभियानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी अर्थ व बांधकाम सभापती मा. डॉ. लक्ष्मण भगत यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत श्री. शैलेश नंदेश्वर गुरुजी जिल्हा परिषद सदस्य,अनिल मडावी, सुप्रिया ताई गणवीर (पंचायत समिती सदस्य), शशिकलाताई ताराम पं.स. सदस्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चुलपार व डॉ. चौकुंडे, तसेच परिसरातील सरपंच धुरपाताई कटरे (आसलपणी), उपस्थित होते.