शासनाकडून संगणकासह अत्याधुनिक संसाधने दिली जात नसल्याने तलाठ्यानी आभासी कामे बंद केली असताना आता महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 19 डिसेंबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे विना चौकशी होणाऱ्या निलंबनाच्या घोषणांमुळे तसेच महसूल विभागाच्या दिर्घकाळ प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांचा निपटारा न झाल्याने जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे यासंदर्भातील निवेदने आज 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ शाखा गोंदियाच्या वतीने जिल्हाधिका