घाटंजी: तीवसाळा येते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दफन कफन आंदोलन
सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन निवडून आलेल्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे.सततच्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी हवालदिन झाला असून या धोरणा विरोधात आवाज उठवण्यासाठी वंचित.......