चंद्रपूर: दिवाळीत आदिवासी बांधवांकडून जुन्या घुसाडी दंडार संस्कृतीचे जतन दुर्गाडी गावात
चंद्रपूर 20 ऑक्टोबर रोज सोमवारला सायंकाळी आठ वाजता प्राप्त माहिती तेलंगणा सीमेवर असलेल्या दुर्गाडी या आदिवासी गावात जवळपास दहा दिवस चालणारे आहे दिवाळी उत्सवात फटाक्यांची आतिशिबाजी न करता प्रदूषण मुक्त व निसर्ग युक्त अशी पारंपारिक दिवाळी वर्ष साजरी केली जाते आदिवासी बांधवांकडून या उत्सवाच्या माध्यमातून घुसाडी दंडार संस्कृतीचा वारसा तसेच घुसाडी दंडार नृत्यांमुळेच जुनी परंपरा चालत आलेली संस्कृती व आदिवासी जमाती संस्कृती जतन व संवर्धन केली जाते