कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती कोल्हे यांच्या समर्थनार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज डदि २९ नोव्हेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता खास व्हिडिओ संदेशाद्वारे मतदारांना आवाहन केले.कोल्हे यांनी केलेल्या विकासकामांचा उल्लेख करत नागरिकांच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवावा, असे पवार यांनी सांगितले.नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून स्वाती कोल्हेंना विजयी करावे, अशी थेट हाक त्यांनी व्हिडिओद्वारे दिली व्हिडिओ व्हायरल होताय.