वैजापूर: गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरणाऱ्या तीन गणेश मंडळांचा डीजे धारकांवर गुन्हा दाखल
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 10, 2025
गणेश मूर्ती विसर्जन दरम्यान मिरवणुकीत डीजे साऊंड वाजवणाऱ्या मंडळासह तीन डीजे चालकांवर वैजापूर पोलिसांनी कारवाई केली आहे....