चंद्रपूर सेवाभावी संस्थांच्या सभेचे दिवस यावेत याकरिता सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचा राज्य अध्यक्ष सुनिता यांच्या मार्गाने राज्यव्यापी दौरा चालू आहेत दौऱ्यांमध्ये आज 22 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची कार्यशाळा आणि पदी नियुक्ती कार्यक्रम पार पडलात या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक समितीच्या राज्यात अध्यक्ष सुनीताताई मोडक यांनी भूषविले सदर या कार्यक्रमांमध्ये अनुभवांच्या शिदोरींचा भाग देऊन उपक्रम केले.