नांदगाव: नांदगाव नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्षपदी सागर हिरे विजयी
नांदगाव नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सागर हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजाभाऊ बनकर यांचा पराभव करून विजय प्राप्त केल्याने यानंतर आमदार सुहास कांदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सागर हिरे व निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे स्वागत करत त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष व्यक्त केला