श्रीरामपूर: टाकळीभान येथे ग्रामस्थांचा दोन तास रास्ता रोको, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे श्रीरामपूर नेवासा राज्य मार्गावर टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदरचे आंदोलन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.