तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मौजे आंबेगावच्या हद्दीत कंजरवाट वस्ती या ठिकाणी पुढच्या कडेला तीन लाख रुपये किमतीचे सहा हजार लिटर गावठी हातभट्टीचे रसायन तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून नष्ट करण्यात आलेले आहे याबाबतची माहिती पोलिसांकडून दिनांक 8 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान देण्यात आली आहे.