श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात अवैधरित्या धार्मिकी करणारे पकडले, श्रीरामपूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई
श्रीरामपूर शहरातील जुनी गाजलेली परिसरात रजोत्पादन शुल्क भरे पथक क्रमांक दोन श्रीरामपूर यांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून तिघा जणांना ताब्यात घेतले याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहे.