आज दिनांक 28 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की ,वाळूज हे औद्योगिक वसाहतीचे शहर असून या ठिकाणी अनेक युवक व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आज ढाकेफळ येथे एक टेक्स्टाईल युनिट सुरू झाले आहे यामुळे तालुक्यातील महिला या सक्षम बनतील अशी माहिती आज दिनांक 28 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता माध्यमांना देण्यात आली.