आज नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती सभागृहात बैठक पार पडली या बैठकीत कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साह दाखवत गर्दी केली होती या बैठकीत बोलताना मंत्री दादा भुसे म्हणाले की आपण काम केलं आहे या कामाच्या मोबदल्यात मतदार नक्कीच आपल्याला मत देतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला.