औसा: औसा बस स्थानकासमोर दुचाकीच्या हँडलला अडकविलेली १ लाख ३४ हजाराची बॅग लंपास; औसा पोलिसांत गुन्हा नोंद
Ausa, Latur | Jul 15, 2025
औसा : काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास औसा बसस्थानकासमोरील वागदरे यांच्या दुधाच्या दुकानासमोर मोटारसायकलला अडकविलेली व...