गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या गौ-तस्करी च्या विरोधात विश्व हिंदू परिषद–बजरंग दलने निवेदनातून अल्टीमेटम दिले. गौ माता घोषित केल्यानंतर ही आमगांव, चंगेरा, सालेकसा, गोरेगांव, तिरोडा, सडक-अर्जुनी व देवरी क्षेत्रात अवैध गतिविधियों, पशु क्रूरता व कार्यकर्ता यांचे उत्पीड़नच्या विरोधात पोलिस अधीक्षक, पशुसंवर्धन विभाग व व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर सख्त कारवाई ची मागणी करण्यात आली.