कुडाळ: वीज वाहिनीच्या धक्क्याने कुडाळ तालुक्यातील झाराप शिरोडकरवाडी येथील गिरण मालकाचा जागीच मृत्यू..
Kudal, Sindhudurg | Aug 29, 2025
विज वाहिनीचा धक्का लागून झाराप-शिरोडकरवाडी येथील गिरण मालक प्रताप वासुदेव कुडाळकर (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...