हिंगोली: बसून शिवार येथे, शिव रस्त्याच्या वादावरून हाणामारी 18 जणांवर गुन्हा दाखल, ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा वर्ग
Hingoli, Hingoli | Mar 16, 2025
बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने...