वाशिम: जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्प आणि 19 लघु प्रकल्प 100% भरले वाशिम शहराची तहान भागवणारा प्रकल्पही भरला
Washim, Washim | Aug 17, 2025
वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या सतत धार पावसामुळे जिल्ह्यातील 85 लघु सिंचन तलाव पैकी 41 सिंचन...