गोधनी येथे काँग्रेस पक्षाची नगरपंचायत निवडणुकी संदर्भात महत्त्वाची बैठक आज सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाली. त्या बैठकीला माजी मंत्री सुनील केदार तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत प्रामुख्याने उपस्थित होत्या. निवडणुकी संदर्भातील निर्णय यावेळी घेण्यात आले