आर्णी: एकता व अखंडतेचा
संदेश देत आर्णीत “Run for Unity” कार्यक्रमाचे आयोजन
Arni, Yavatmal | Oct 31, 2025 भारताचे लोहपुरुष आणि देशाच्या एकीचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन आर्णी यांच्या वतीने “एक कदम देश की एकता और अखंडता के लिए – Run for Unity” या उपक्रमांतर्गत आज सकाळी भव्य मार्च काढण्यात आला. सदरचा मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माहूर चौक येथून सुरू होऊन बसस्टँड चौक, निलावार मार्केट, शिवनेरी चौक मार्गे पुन्हा माहूर चौक येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात आर्णी शहरातील विविध जाती-धर्माचे नागरिक, विविध व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य, युवक-युवती तसेच