शिरपूर: शिरपुरात पत्रकारावर हल्ला,वंचित बहुजन आघाडीने निषेधार्थ प्रांताधिकारी कार्यालयात दिले निवेदन,कठोर कारवाईची मागणी
Shirpur, Dhule | Oct 17, 2025 तालुक्यातील निर्भीडपणे जनतेच्या प्रश्नांवर, प्रशासनातील भ्रष्टाचार,सामाजिक अन्याय व सार्वजनिक विषयांवर सातत्याने लेखन करणाऱ्या एका पत्रकारावर काही समाजविघातक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी संघटित पद्धतीने हल्ला करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.