शहरातील विद्युत व्यवस्था किती भरोशाची आहे हे पुन्हा एकाच याच्याने दिसून आले स्थानिक न्यू लक्ष्मी नगर परिसरात दिनांक 29 ऑक्टो रोजी महावितरण च्या वतीने विद्युत तार सरळ करण्याचे व नवीन खांबावर तार घालण्याचे काम करण्यात येत होते दरम्यान न्यू लक्ष्मी नगर परिसरातील संत तुकाराम महाराज चौकात एका विद्युत खांबावर विद्युत तारांना सावरण्यासाठी चढलेल्या इसमाला विद्युत धक्का लागला सुदैवाने ही बाब त्याच्यासोबत असलेल्या काहींना लक्षात आल्याने लगेच त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्य