चिखली: आसोला बुद्रुक येथे शेतीच्या वादातून बापलेकास मारहाण चार जणांविरुद्ध अंढेरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
शेतीच्या हद्दीच्या वादातून बाप-लेकावर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना असोला बुद्रूक फाट्याजवळ घडली. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.