निलंगा: मौजे नादुंर्गा येथील शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाईन फुटली .. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
Nilanga, Latur | Sep 11, 2025
मौजे नांदुर्गा येथील काकडे यांच्या विहिरीजवळ रस्त्याचे काम चालू असताना निलंगा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली...