जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज; शहरात रूट मार्च. आचारसंहितेनंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त, संवेदनशील भागांवर करडी नजर आज दिनांक 13 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांकडून निवडणूक काळात कडक कारवाई सुरू आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च शहरातील विविध प्रमुख मार