दारव्हा: पोलिसांची मेन लाईनमधील गुटखा विक्रेत्याच्या दुकानात धाड, १९ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला घेतले ताब्यात
Darwha, Yavatmal | Aug 23, 2025
दारव्हा पोलिसांनी मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी वसीम अली मोहम्मद सोळंकी वय 35 वर्ष, रा. मेन लाईन आठवडी बाजार दारव्हा...