यवतमाळ: पी एम किसान ई-पीक व ॲग्रीस्टॅक तक्रारींसाठी थेट संपर्क साधा ;जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, ई-पीक पाहणी व ॲग्रीस्टॅक या योजनांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी व तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिकृत संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.