धुळे: चाळीसगाव चौफुली परिसरात भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात नोंद
Dhule, Dhule | Aug 24, 2025
धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली परिसरात 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास आयशर ट्रकच्या धडकेत...