परभणी: झरी येथील दूधना नदी पात्रात आढळला राजुरा येथील युवकाचा मृतदेह
परभणी तालुक्यातील झरी येथील दुधना नदी पात्रात मानवत तालुक्यातील राजुरा येथील एका युवकाचा मृतदेह रविवार दिनांक 5 ऑक्टोबरला सकाळी नऊच्या सुमारास झाडाला अडकून पडलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.