जाफराबाद: सचिन गुजर यांना मारहाणीच्या घटनेचा जाफराबाद ता.कॉ.अध्यक्ष गवळी यांनी काँग्रेस कार्यालय येथे केला निषेध
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 वार बुधवार रोजी रात्री 9 वाजता जाफराबाद येथे जाफराबाद ची काँग्रेस तालुका अध्यक्ष सुरेश गवळी यांनी अहिल्यानगर येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना काही मारेकऱ्यांनी सकाळी ते मॉर्निंग वाकला गेले असता त्यावेळी त्यांना मारहाण करत गाडी टाके व त्यांचे अपहरण केले त्यामुळे या घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करावी नसता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी म्हणत त्यांनी सदर घटनेचा निषेध केला.