आर्वी: विसर्जनाच्या वेळी कोणीही मद्यपान करून सहभागी होऊ नये ठाणेदार डेहनकर हाडपक गणपती दुर्गादेवी मंडळाचे पदाधिकारी यांची सभा
Arvi, Wardha | Sep 15, 2025 आज दिनांक 15 9 2025 रोजी दुपारी बाराच्या दरम्यान आर्वी पोलीस स्टेशन येथे हाड पक्या गणपती उत्सव तसेच दुर्गदेवी उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांची सभा घेण्यात आली सभेचे अध्यक्षस्थानी ठाणेदार सचिन डेहनकर होते त्यांनी मस्करी गणपती उत्सव तसेच दुर्गादेवी उत्सव दरम्यान काय काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले विसर्जनाच्या वेळी कोणीही मद्यपान करू नये डीजे लेझर लाईटचा वापर करू नये आधी सूचना दिल्या गोपनीय शाखेचे मिलिंद पाईकराव यांनी सभेचे संचालन करून उपस्थित यांचे आभार मानले