त्र्यंबकेश्वर: हरिहर किल्ला उतरत असताना पाय घसरून 100 फुट दरीत पडल्याने भंडारा जिल्ह्यातील युवकाचा मृत्यू
Trimbakeshwar, Nashik | Aug 31, 2025
याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीसात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी नुसार शनिवारी भंडारा जिल्ह्यातील काही युवक हरिहर गडावर...