जालना: शिवसेना आणि भाजपची प्राथमिक बैठक संपन्न भाजपचे महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे यांची माहिती
Jalna, Jalna | Dec 18, 2025 आज दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती करण्यासाठी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला भाजपकडून माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपचे महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे राहुल लोणीकर अशोक अण्णा पागाळकर तर शिवसेनेकडून संपर्कप्रमुख भास्कररावजी आंबेकर शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले सिद्धिविनायक मुळे यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती शिवसेना