सडक अर्जुनी: डोंगरगाव/खजरी येथे शालेय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती
डोंगरगाव/खजरी येथील श्री विक्रमबाबा विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय व कॉन्व्हेंट येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहुन विद्यार्थी, शिक्षकवृंद व पालकांना मार्गदर्शन केले.