दोडामार्ग: तहसील कार्यालयात स्वच्छतागृह सुरु करा; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तहसीलदारांना निवेदन
Dodamarg, Sindhudurg | Aug 8, 2025
तहसीलदार कार्यालयात स्वच्छतागृह सुरु करा असे मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ...