फिर्यादी राहुल बाबाराव आडे यांच्या तक्रारीनुसार 3 जानेवारीला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची पंधरा हजार रुपये किमतीची एम एच 12 जेजे 8909 या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली.या प्रकरणी 4 जानेवारीला रात्री अंदाजे आठ वाजताच्या सुमारास बाभुळगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.