हदगाव: नगरपरीषदेत कामानिमित्त गेलेल्या इसमाची मोटारसायकल नगरपरिषद परीसरातून अज्ञाताने केली लंपास; हदगाव पोलिसात गुन्हा दाखल
Hadgaon, Nanded | Jul 7, 2025
हदगाव शहरातील नगरपरीषद हनुमान मंदिर गेट समोर पुर्वेस एक किमी येथे दि ४ जुलै २०२५ रोजी दुपारी एकच्या सुमारास यातील...