आर्वी: चाकूने सपासप वार करून केले खलास ..येथील गजबजलेल्या मस्का साथ लाईन मधील घटना आरोपीला पोलिसांनी केली अटक युवतीचा वाद..
Arvi, Wardha | Oct 7, 2025 येथील गजबजलेल्या मस्का साथ लाईन परिसरात भर दुपारी हत्या केल्याच्या प्रकरणाने आर्वी येथे चांगलीच खडबड उडाली माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठले ही घटना आज ता.7 दुपारी सव्वा चार ते साडेचार दरम्यान घडली. गंभीर जखमी झालेल्या इसमाला उपजिल्हा रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले सलीम सबदल शहा वय 34 वर्ष राहणार जनता नगर असे मृतकाचे नाव आहे.