बडचिचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हिवरा गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या ट्रॅक्टरला दिलेल्या जोरदार धडकेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात खुर्सापार येथील विवेक कुबडे, संदीप त्र्यंबकजी पटे आणि अशोक कुंडलिक काळे हे तिघे जण गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्यासाठी पुढे सरसावली. तिघा जखमींना सावनेर येथील