शिरूर: तिरंगा हॉटेलमधून खराब व सडलेले मासे खाण्यास देऊन ग्राहकांच्या जीवाशी खेळ; ग्राहकाने व्हिडीओ काढून केला संताप व्यक्त
Shirur, Pune | Nov 11, 2025 तळेगाव-न्हावरे रस्त्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये खराब व सडलेले मासे खाण्यास दिल्याचा आरोप एका ग्राहकाने केला असून, त्यांने या प्रकाराचा एक व्हिडीओ बनवून हॉटेलच्या निष्काळजीपणाबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला आहे. हॉटेल प्रशासनकडून शिळे आणि खराब झालेले अन्न पदार्थ ग्राहकांच्या माथी मारून त्याच्या आरोग्याची खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.