मुंबई आग्रा महामार्गावर रायगड नगर जवळ पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला पाठीमागून येणाऱ्या बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटल्याने जोरदार धडक दिली या अपघातात दोंदण गंभीर तन दोन-दोन किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत गुणवायचे ने तात्काळ घटनास्थळी दाखल दाखवेस पुढील उपचारासाठी नाशिक येथील खाजगीर होणाऱ्या दाखल केले