श्रीरामपूर: पक्षाने दिलेला उमेदवार सर्वांनी मिळून निवडून आणा उद्योगमंत्री उदय सावंत यांचे श्रीरामपूरात आवाहन
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने दिलेला उमेदवार आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी मिळून एकजुटीने निवडून आणण्याचे आवाहन शिवसेना उपनेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी श्रीरामपूर येथे उपस्थित कार्यकर्त्यांना केले आहे.