मुळशी: पौडमध्ये दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याने तरुणाचा दगडाने ठेचून खून; पोलिसांकडून दोन आरोपींना अटक
Mulshi, Pune | Nov 6, 2025 पौड परिसरात घडलेल्या एका खून प्रकरणाचा तपास अखेर उघडकीस आला आहे. दोन संशयितांना अटक करून पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे. सागर भाऊराव मेश्राम (वय 30, मूळ रा.वाई, जिल्हा सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे.