साकोली: पिटेझरीतील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांचे आमदार पटोलेंना निवेदन
Sakoli, Bhandara | Aug 21, 2025
साकोली तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरात असणाऱ्या पिटेझरी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पूजा पंधरे या...