उत्तर सोलापूर: मोहोळ येथे घरकुलासाठी जागा नसल्याने एका महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन...
Solapur North, Solapur | Sep 4, 2025
पंचायत समिती मोहोळ येथे गुरुवारी दुपारी 3 वाजता शिरापूर येथील गुणाबाई मदने या महिलेनं घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे...