पुसद: खंडाळा घरात ट्रकचा महामंडळाच्या एसटी बसला कट, चालकाच्या सावधगिरीने प्रवासी थोडक्यात बचावले
Pusad, Yavatmal | Sep 16, 2025 विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव महामंडळाच्या एसटीला कट मारल्याने बसचालकाचा ताबा सुटला व एसटी बस रस्त्याखाली उतरली पण बसवर चालकाला पुन्हा वेळेवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने थोडक्यात निभावले नशीब बलवत्तर म्हणून 35 ते 40 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला व मोठी जीवितहानी टळली.