दारव्हा: नगरपरिषद निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी एक अर्ज दाखल
दारव्हा नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला दि. १० नोव्हेंबर पासून प्रक्रिया सुरू आहे. आज चौथ्या दिवशी दिनांक १३ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक ७(ब) येथून मनाली गौतम मुथा यांनी नगरसेवक पदासाठी आपला अर्ज दाखल केला.