कोरपणा रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान या सामाजिक संदेशाला उजाळा देत कोरपना येथे 21 नोव्हेंबर रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता पासून सायंकाळी उशिरापर्यंत रक्तदान 258 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली हे रक्तदान शिबिर आमदार देवराव भोंगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कोरपना तालुका च्या वतीने आयोजित करण्यात आले होते माहिती 22 नोव्हेंबर रोज सकाळी दहा वाजता दरम्यान प्राप्त झाली.