वर्धा: वर्धा जिल्ह्यातील पवनी गावाजवळ सारस आडवा आल्याने पती व पत्नीचा झाला अपघात
पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी
Wardha, Wardha | Aug 26, 2025
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील पवनी गावाजवळ काल रात्री आठ वाजता दोघे पती पन्ती मूपेड गाडी क्र . एम एच 32 बी बी 2977 ने...